सकाळी रिकाम्यापोटी आंबा खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

रिकाम्या पोटी आंबा

रिकाम्या पोटी (सकाळी उपाशी पोटी) आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

Benefits of Eating Mango on Empty Stomach

|

esakal

पोषक तत्व

कारण यामुळे पोषक तत्वांचे शोषण चांगल्या प्रकारे होते

Best Time to Eat Mango

|

esakal

पिकलेला आंबा

आयुर्वेदानुसार, सकाळी पिकलेला आंबा खाणे उत्तम आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

Why Ayurveda Recommends Morning Mango

|

esakal

उर्जेचा उत्तम स्रोत

सकाळी रिकाम्या पोटी आंबा खाल्ल्याने शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो

How Mango Improves Energy Levels

|

esakal

पचनक्रिया सुधारते

आंब्यामध्ये असलेले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि फायबर पचनक्रिया सुधारतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) दूर होण्यास मदत होते

How Mango Improves Digestion

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आंब्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची पातळी वाढवून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

Mango for Immunity

|

esakal

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर

आंब्यात व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि त्वचेला डिटॉक्सिफाय करून नैसर्गिक चमक देते.

Mango for Skin and Eye Health

|

esakal

शरीराचे तापमान नियंत्रण

उन्हाळ्यात सकाळी आंबा खाल्ल्याने शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो

Side Effects of Eating Mango on Empty Stomach

|

esakal

महत्त्वाची टीप

आंबा उष्ण प्रकृतीचा असल्याने, तो मर्यादित प्रमाणात खावा. जर तुम्हाला पोटाचा त्रास (उदा. ऍसिडिटी) असेल, तर रिकाम्या पोटी आंबा खावा खावू नये

Disclaimer

|

esakal

आवर्जून खा 'या' 5 भाज्या, डोळ्यांचे आजार राहतील दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top 5 Vegetables That Boost Eye Health and Protect Vision

|

esakal

येथे क्लिक करा