झुरळांबाबतच्या 'या' पाच विचित्र गोष्टी, ऐकून धक्काच बसेल

Shubham Banubakode

करोडो वर्षांपासून पृथ्वीवर

डायनासोर येण्यापूर्वीपासून झुरळे पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचे मानले जाते.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

काहीही खाऊ शकतात

मिठाई, मांस, स्टार्च, साबण, कचरा, मृत त्वचा ते अगदी विष्ठादेखील झुरळे खातात.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

एकमेकांनाच खातात

अन्नाची कमतरता निर्माण झाली, तर झुरळे नरभक्षक बनतात. जगण्यासाठी ते स्वतःच्या प्रजातीलाच खाण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

डोकं नसतानाही जगतात

झुरळांचे डोके कापले गेले तरी ती काही काळ जिवंत राहू शकतात.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

झुरळाचे दूध अधिक पौष्टिक?

संशोधनानुसार, डिप्लोप्टेरा पंक्टाटा या प्रजातीच्या झुरळांचे दूध गाईच्या दुधापेक्षा तिप्पट अधिक पौष्टिक असू शकते.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

औषध म्हणून वापर

ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतींमध्ये झुरळांचा औषधी उपचारांसाठी वापर केला जात असे.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

पर्यावरणासाठी उपयुक्त

सर्व झुरळे घातक नसतात. काही प्रजाती परिसंस्थेतील अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

स्वच्छतेसाठी मोठा धोका

घरात झुरळांची संख्या वाढल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.

Shocking Facts About Cockroache

|

esakal

वडिलांच्या आधी आईला मान! नावापुढे मातेचं नाव जोडणारी पहिली व्यक्ती मराठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautamiputra Satakarni History

|

esakal

हेही वाचा -