बिग बींनी 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीला केलेलं किस ; ऑस्करच्या शर्यतीतही उतरलेला हा सिनेमा !

kimaya narayan

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

बोल्ड भूमिका

फक्त डॅशिंग आणि गंभीरच नाही तर अमिताभ यांनी बोल्ड भूमिकाही साकारल्या. त्यामुळे काही काळ ते वादातही राहिले.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

जिया खान

जिया खानबरोबर निशब्द या सिनेमात त्यांनी काम केलेलं. त्यातील बोल्ड सीन गाजलेले. पण आज आम्ही त्या नाही तर अशा सिनेमाबद्दल बोलत आहोत ज्यातील एका सीनने खळबळ उडाली होती.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

ब्लॅक

हा सिनेमा आहे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ब्लॅक. हा सिनेमा बॉलिवूडमधील उत्तम सिनेमांपैकी एक आहे.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

कथानक

या सिनेमात अमिताभ यांनी देब्राज सहानी ही भूमिका साकारली होती. दिव्यांग असणाऱ्या मिशेलच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं काम ही व्यक्ती करते.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

भूमिका

दिव्यांग मुलीला ओळख मिळावी म्हणून धडपडणारा देबराज अनेकांना आवडला. पण यातील एक सीन वादग्रस्त ठरला.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

किसिंग सीन

या सिनेमात अमिताभ आणि राणी यांच्या किसिंग सीन शूट करण्यात आला होता. हा असतीशय संवेदनशील सीन होता पण हा वादग्रस्तही ठरला.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

कमाई

या सिनेमाने 66 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाचं बजेट 22 कोटी रुपये होतं.

amitabh bachchan controversial kissing scene | esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tejashree pradhan | esakal
या अभिनेत्यांबरोबर गाजली तेजश्रीची जोडी - येथे क्लिक करा