अभिषेक बच्चनचा हा पराक्रम पाहून भावूक झाले अमिताभ बच्चन, म्हणाले मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो...

Anuradha Vipat

तीन पुरस्कार जिंकले

रविवारी दुपारी बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अभिषेकसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, कारण त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'घूमर' चित्रपटाने एका अवॉर्ड शोमध्ये तीन पुरस्कार जिंकले आहेत

Amitabh Bachchan was emotional

चित्रपटाचे पोस्टर शेअर

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घूमर' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Amitabh Bachchan was emotional

रेड हार्ट इमोजी शेअर

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,अभिषेक मला खूप अभिमान वाटतो. यासोबतच बिग बींनी रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Amitabh Bachchan was emotional

मुख्य भूमिकेत

ऑगस्ट 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'घूमर' हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे ज्यात अभिषेक बच्चन, सैयामी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत.

Amitabh Bachchan was emotional

ज्याची भूमिका

हा चित्रपट अर्धांगवायू झालेल्या खेळाडूवर आधारित आहे, ज्याची भूमिका सैयामी खेरने केली होती

Amitabh Bachchan was emotional

चित्रपटाचे दिग्दर्श

या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.

Amitabh Bachchan was emotional

हृतिक रोशनने आपल्या गर्लफ्रेंडचे केले कौतुक , सबाच्या अभिनयाला म्हटले उत्कृष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hrithik Roshan praised girlfriend Saba