हृतिक रोशनने आपल्या गर्लफ्रेंडचे केले कौतुक , सबाच्या अभिनयाला म्हटले उत्कृष्ट

Anuradha Vipat

अभिनेत्री सबा आझाद

हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझादची स्तुती केली आहे .आजकाल सबा तिचा आगामी चित्रपट 'सॉन्ग ऑफ पॅराडाइज' मध्ये व्यस्त आहे

Hrithik Roshan praised girlfriend Saba

अभिनयाला मनापासून पाठिंबा

हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि तिच्या आगामी 'सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज' या चित्रपटातील तिच्या अभिनयाला पाठिंबा दिला आहे.

Hrithik Roshan praised girlfriend Saba

या चित्रपटाविषयी अपडेट

सबा आझादने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी 'सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज' या चित्रपटाविषयी अपडेट शेअर केले आहेत.

Hrithik Roshan praised girlfriend Saba

हृदय पिळवटून टाकणारा अभिनय

यामध्ये हृतिकने कमेंट सेक्शनमध्ये आपला पाठिंबा दिला आहे. तो कमेंटमध्ये म्हणाला, 'प्रत्येक अभिनेत्याने यात तुमचा अभिनय पाहणे आवश्यक आहे, कारण हा एक खास आणि हृदय पिळवटून टाकणारा अभिनय आहे. मी याला सर्वोत्तम म्हणेन.

Hrithik Roshan praised girlfriend Saba

सबा मुख्य भूमिकेत

सॉन्ग्ज ऑफ पॅराडाइज' हा सबाचा नवीन म्यूजिकल ड्रामा आहे, ज्यासाठी ती मेहनत घेत आहे. हा चित्रपट काश्मीरवर आधारित असून यात सबा मुख्य भूमिकेत आहे

Hrithik Roshan praised girlfriend Saba

यांच्याही महत्त्वाच्या भूमिका

यात एका काश्मिरी महिलेचा गायिका बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन दानिश रेंजू करत आहे. यात सबा व्यतिरिक्त शिशिर शर्मा, शीबा चड्ढा आणि सोनी राजदान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत

Hrithik Roshan praised girlfriend Saba

काय आहे 'भाभी जी घर पर हैं'च्या 'अंगूरी' भाभीच्या सौंदर्याचे रहस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Shubhangi Atre