अमरावतील्या 'या' मंदिरात श्रीकृष्णानं तीन दिवस केलं होतं मुक्काम

Shubham Banubakode

माताखिडकी परिसर

कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने अमरावतीतील माताखिडकी परिसर पुन्हा एकदा भक्तीमय वातावरणाने गजबजून गेला आहे.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

ऐतिहिसिक मंदिर

येथील श्रीकृष्ण मंदिर ऐतिहासिक असून या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी असल्याची स्थानिक मान्यता आहे.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

कृष्ण तीन मुक्काम

रुक्मिणीची वाट बघताना भगवान श्रीकृष्ण माताखिडकी परिसरात तब्बल तीन दिवस थांबले, अशी आख्यायिका आजही सांगितली जाते.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

माताखिडकीत मंदिर

ज्या ठिकाणी कृष्ण थांबले होते, तिथे आज भव्य मंदिर उभं आहे. जुन्या मंदिराच्या जागेवरच हे नवं मंदिर बांधण्यात आलं आहे.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

रुक्मिणी हरण

अंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर रुक्मिणी कृष्णाला भेटण्यासाठी आल्या. तिथून रुख्मिणीचं हरण केलं होतं. अशीही कथा सांगितली जाते.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

प्राचीन मूर्ती

२०१२ मध्ये मंदिराजवळील जुन्या विहिरीत हजारोवर्ष जुनी दगडावर कोरलेली मूर्ती सापडली होती. ही मूर्ती नंतर श्री एकवीरा देवी मंदिरात ठेवण्यात आली.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

साडेचार हजार वर्ष

कार्बन डेटिंगच्या अभ्यासानुसार ही मूर्ती सुमारे साडेचार हजार वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तिच्याबाबतचा कुतूहल वाढलं आहे.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

अनोखा संगम

महाभारताशी अमरावतीचा संबंध असल्याचं इतिहासकार सांगतात. त्यामुळे माताखिडकी परिसर आजही श्रद्धा, पुरातन कथांसाठी खास मानला जातो.

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

गणपतीच्या पुजेत तुळशीची पानं का वापरली जात नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

हेही वाचा -