आनंद आहुजाने उशिराने दिल्या सासरे अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलगी सोनमने दिली अशी प्रतिक्रिया...

Anuradha Vipat

67 वा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने अलीकडेच 24 डिसेंबर 2023 रोजी त्याचा 67 वा वाढदिवस साजरा केला.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

सासरच्या मंडळींचे आभार

अनिल कपूरच्या वाढदिवसाच्या इतक्या दिवसांनी सोनम कपूरचे पती आनंद आहुजा यांनी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सासरच्या मंडळींचे आभार मानले आहेत.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

कौतुकाची पोस्ट

आनंद आहुजा यांनी अनिल कपूरला वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा दिल्या. त्याची ही पोस्ट सोनम कपूरसाठीही कौतुकाची पोस्ट होती.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

उशीरा वाढदिवसाची पोस्ट.

आनंद आहुजाने सोनम आणि अनिल कपूरचा एक फोटो पोस्ट केला आहे. अनिल कपूरला टॅग करत त्यांनी लिहिले, 'तुमच्यासाठी उशीरा वाढदिवसाची पोस्ट.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

प्रेमाचा वर्षाव

त्याने आपल्या पोस्टच्या शेवटी सोनम कपूरवर प्रेम व्यक्त केले आहे. आनंद आहुजाच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

फोटो चाहत्यांना खूप आवडतो

अनिल कपूर आणि सोनम कपूर यांनी शेअर केलेला फोटो चाहत्यांना खूप आवडतो. या फोटोमध्ये वडील आणि मुलगी दोघेही एका बाकावर बसलेले दिसत आहेत.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor

आयरा आणि नुपूरचं लग्न महाराष्ट्रीय रितीरिवाजानुसार , दोन शहरात होणार रिसेप्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayra and Nupur's wedding