अनन्या पांडे ट्रोलर्सच्या निशान्यावर

Anuradha Vipat

लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत असते

Ananya Pandey

लूक पाहून लोक अवाक्

सध्या अनन्याने पॅरिसमध्ये अशी फॅशन दाखवली की तिचा लूक पाहून लोक अवाक् झाले आहेत

Ananya Pandey

पेहरावामुळे खिल्ली

अनन्याने पॅरिस हाऊस कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. इथे तिच्या सौंदर्याची जितकी प्रशंसा झाली तितकीच तिची तिच्या पेहरावामुळे खिल्ली उडवली गेली.

Ananya Pandey

डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक

अनन्या पांडेने पॅरिस हाऊस कॉउचर वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक केले.

Ananya Pandey

ड्रेसमुळे ट्रोल

यावेळी अनन्याला तिच्या 'मच्छरदाणी' ड्रेसमुळे ट्रोल केले जात आहे.

Ananya Pandey

अनन्याचा लूक

एका व्यक्तीने अनन्याची तुलना उर्फी जावेदशी केली. तो म्हणाला की, अनन्याचा लूक उर्फीच्या लूकपासून प्रेरित आहे

Ananya Pandey

अक्षय कुमारने 'बड़े मियां छोटे मियां'चे नविन अपडेटस केले शेअर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

new updates of Bade Mian Chhote Mian