आदित्यसोबत व्हेकेशन व्हायरल फोटोंवर अनन्याची प्रतिक्रिया, म्हणाली या गोष्टी...

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते.

Ananya reacts viral photos with Aditya

रूमर्ड बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर

गेल्या वर्षी ती तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत सुट्टीवर गेली होती.

Ananya reacts viral photos with Aditya

सोशल मीडिया

यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत अनन्याने नुकतीच चर्चा केली आहे.

Ananya reacts viral photos with Aditya

संभाषणात खुलासा

अनन्या पांडेने एका संभाषणात खुलासा केला की जेव्हा तिचे फोटो, जे सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा त्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही.

Ananya reacts viral photos with Aditya

मी स्वतः यासाठी...

ती म्हणाली, 'मला त्रास होतो असे मी म्हणू शकत नाही. अभिनेत्री म्हणून मी स्वतः यासाठी साइन अप केले आहे. ते होणार आहे आणि लोक त्याची वाट पाहत असतील.

Ananya reacts viral photos with Aditya

गैरसमजाबद्दल

यासोबतच अनन्याने तिच्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल सांगितले

Ananya reacts viral photos with Aditya

कंगना रणौतने केली 'इमर्जन्सी'च्या रिलीजची डेट जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

release date of 'Emergency'