अनन्या करणार विक्रमादित्य मोटवानीच्या 'कंट्रोल' चित्रपटात काम

Anuradha Vipat

पुढच्या चित्रपटाच्या तयारीत

'खो गये हम कहाँ' नंतर अनन्या पांडे आता तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत आहे.

Ananya panday

ज्याचे तात्पुरते शीर्षक

विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित सायबर थ्रिलरमध्ये ती दिसणार आहे, ज्याचे तात्पुरते शीर्षक 'कंट्रोल' आहे.

Ananya panday

या चित्रपटाविषयी

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या चित्रपटाविषयी चर्चा केली.

Ananya panday

तेव्हा तिला धक्का बसला

तिने सांगितले की जेव्हा चित्रपट निर्मात्याने तिला पहिल्यांदा या प्रकल्पाचा भाग होण्यास सांगितले तेव्हा तिला धक्का बसला.

Ananya panday

यावर तिचा विश्वास नाही

अनन्याने खुलासा केला की तिला हा चित्रपट मिळाला आहे यावर तिचा विश्वास बसत नाही.

Ananya panday

एक स्वप्न होतं कारण..

ती म्हणाली, 'विक्रम सरांसोबत काम करणं हे खरंच एक स्वप्न होतं कारण मी 'उडान' असंख्य वेळा पाहिला आहे.

Ananya panday

‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या चित्रपटात तेजस्विनी पंडित दिसणार मुख्य भूमिकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit | esakal