‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या चित्रपटात तेजस्विनी पंडित दिसणार मुख्य भूमिकेत

Anuradha Vipat

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejaswini Pandit

चित्रपटाची घोषणा

नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे

Tejaswini Pandit

जिजाऊंची भूमिका

या चित्रपटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे

Tejaswini Pandit

चित्रपटाचं पोस्टर

या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे

Tejaswini Pandit

चित्रपटाचं लेखन

6 फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

Tejaswini Pandit

स्वराज्याची पायाभरणी

राजमाता जिजाबाईंनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले.

Tejaswini Pandit

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाच्या शुटिंगला झाली सुरुवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

movie 'Sangharsha Yoddha