Shubham Banubakode
महाराष्ट्रात यात्रांमध्ये गुलाल किंवा भंडारा उधळण्याची परंपरा सर्वत्र दिसते. पण एका गावात मात्र वेगळीच रीत पाहायला मिळते.
Anari Village Unique Tradition
Esakal
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अनारी गाव आपल्या अनोख्या परंपरेमुळे सध्या चर्चेत आहे.
Anari Village Unique Tradition
Esakal
इथे गुलाल नाही, भंडारा नाही. तर चक्क शेतातील माती पालखीवर उधळली जाते, हेच या गावाचं वैशिष्ट्य आहे.
Anari Village Unique Tradition
Esakal
होळी पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ही पालखी दररोज गावातील प्रत्येक घरात जाते.
Anari Village Unique Tradition
Esakal
या काळात गावात कुणीही व्यसन करत नाही. इतकंच काय, अनेक जण पायात चप्पलही घालत नाहीत.
Anari Village Unique Tradition
Esakal
पालखी गावातील प्रत्येक घरात जाऊन आशीर्वाद देते. शेवटचा मान मात्र गुरव कुटुंबाला दिला जातो.
Anari Village Unique Tradition
Esakal
गावकऱ्यांच्या मते, “कृत्रिम रंगांपेक्षा निसर्गाने दिलेली माती पवित्र आहे,” म्हणूनच ही परंपरा आजही जपली जाते.
Anari Village Unique Tradition
Esakal
या विधीला ‘शिंपणे’ म्हणतात आणि याचसोबत शिमगोत्सवाचा सुंदर समारोप होतो.
Anari Village Unique Tradition
Esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Babasaheb Ambedkar Jayanti History
Esakal