अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी बिग बॉसला म्हटले पक्षपाती

Anuradha Vipat

फॅमिली वीक

बिग बॉसमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. विकी जैन आणि अंकिता लोखंडेची आई शोमध्ये गेली होती.

Ankita Lokhande's mother-in-law

सांत्वन करण्याचा प्रयत्न

दोघींनीही मुलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला असता, अंकिता आणि सासू यांच्यात वादावादीही झाली. बिग बॉसच्या घरात एक दिवस घालवल्यानंतर विकी जैनची आई बाहेर आली आहे.

Ankita Lokhande's mother-in-law

विकीच्या आईने एक मुलाखत दिली...

बाहेर आल्यानंतर विकीच्या आईने एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने बिग बॉसला पक्षपाती म्हटले आहे. तिला विकी जैन विजेता बनवायचे आहे.

Ankita Lokhande's mother-in-law

अशी तिची इच्छा...

अंकिता-विकीच्या लढतीपासून ते विजेतेपदापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती बोलली. ती म्हणाली की विकीने या शोचा विजेता व्हावा अशी तिची इच्छा आहे पण हे लोक ते बनवतील का?

Ankita Lokhande's mother-in-law

तेव्हा तिची सासू म्हणाली

विकी जैन इतर मुलींशी बोलताना अंकिताला राग आला, तेव्हा तिची सासू म्हणाली - तिने असुरक्षित होऊ नये.

Ankita Lokhande's mother-in-law

त्यामुळे तुही त्याला...

त्याने तिला खूप स्वातंत्र्य दिले आहे. तु पण बोल. त्याने तुला सवलत दिली आहे, त्यामुळे तुही त्याला सवलत द्यावी.

Ankita Lokhande's mother-in-law

अभिनेत्री नयनताराविरुद्ध जबलपूरमध्ये एफआयआर दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIR filed against actress Nayantara