Pranali Kodre
भारतात ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल २०२५ लागू झाल्यानंतर बीसीसीआयचा ड्रीम ११ सोबतचा मुख्य प्रायोजक म्हणून करार संपला.
Team India
Sakal
त्यामुळे साधारण गेल्या महिनाभरापासून बीसीसीआय नव्या प्रायोजकाच्या शोधात होते. या कारणामुळेच भारतीय संघ आशिया कप २०२५ स्पर्धेत कोणत्याही प्रायोजकाशिवाय खेळत आहे.
Team India
Sakal
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने घोषित केले की Apollo Tyres हा भारताचा मार्च २०२८ पर्यंत नवा मुख्य प्रायोजक असणार आहे.
BCCI-Apollo Tyres Deal
Sakal
बीसीसीआयने किती रुपयांचा हा करार झाला, याबाबत जाहीर केले नसले तरी हा करार ५७९ कोटींच्या आसपास असल्याची चर्चा आहे.
Team India
Sakal
Apollo Tyres प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला ४.५ कोटी रुपये दणार आहे. यापूर्वी ड्रीम ११ प्रत्येक सामन्यासाठी ४ कोटी रुपये देत होते.
Team India
Sakal
भारतीय संघ साधारण १३० सामन्यांपेक्षा अधिक सामने पुढच्या अडीच वर्षात खेळणार आहे.
Team India
Sakal
बीसीसीआयने प्रायोजक होण्यासाठी काही महत्त्वाचे निकषही ठेवले होते. त्यात कंपीनीची मागील तीन वर्षांची सरासरी कमाई किमान ३०० कोटी असणे आवश्यक होते किंवा नेटवर्थ ३०० कोटींपेक्षा अधिक असणे गरजेचे होते.
Team India
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Shivam Dube
Sakal