लग्नानंतर अरबाज खानने एक्स वाईफ मलाइकाला केले अनफॉलो ? जाणून घ्या काय आहे सत्य

Anuradha Vipat

अरबाज आणि मलायका

अरबाज खानने मलायका अरोराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. 2016 मध्ये वेगळे होण्यापूर्वी अरबाज आणि मलायका 18 वर्षे सोबत होते

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

दुसऱ्या लग्नानंतर...

नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, अरबाजने दुसऱ्या लग्नानंतर मलाइकाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो

अरबाज फक्त 127 इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करतो. यामध्ये त्याचा भाऊ सलमान खान आणि सोहेल खान आणि त्याचा मुलगा अरहान खान यांचाही समावेश आहे.

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

घटस्फोटानंतर...

घटस्फोटानंतर अरबाजने मलायकाला अनफॉलो केले असले तरी, 2017 मध्ये त्याने पुन्हा अभिनेत्रीला फॉलो केले होते

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

याची पुष्टी नाही

पण यानंतर अरबाजने मलाइकाला कधी अनफॉलो केले याची पुष्टी करू शकत नाही. मलायका अजूनही अरबाजला फॉलो करते.

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

अधिकृतपणे घटस्फोट

मलायका अरोरा आणि अरबाज खान 1998 मध्ये विवाहबद्ध झाले. मे 2017 मध्ये या जोडप्याचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.

Arbaaz Khan unfollowed ex-wife Malaika

पलक तिवारी आणि ओरीची मैत्री तुटली? चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari and Ori's friendship