पलक तिवारी आणि ओरीची मैत्री तुटली? चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल

Anuradha Vipat

चित्रपटांमध्ये सक्रिय नाही

ओरी उर्फ ​​ओरहान अवत्रमणी अर्थातच चित्रपटांमध्ये सक्रिय नाही.ओरी पुन्हा एकदा मीडियाच्या चर्चेत आहे.

Palak Tiwari and Ori's friendship

ओरीसोबत भांडण

यावेळी त्याचे कारण पलक तिवारीसोबतचे त्याचे भांडण आहे. श्वेता तिवारीची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारी हिचे ओरीसोबत भांडण झाल्याचे बोलले जात आहे

Palak Tiwari and Ori's friendship

दोघांमधील संभाषणात...

त्यांच्या चॅटचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांमधील संभाषणात सारा अली खानचाही उल्लेख आहे.

Palak Tiwari and Ori's friendship

त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण

एक काळ असा होता की ओरी आणि पलक तिवारी यांची खूप घट्ट मैत्री होती. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले स्क्रिनशॉट्स पाहता त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे.

Palak Tiwari and Ori's friendship

ओरीची माफी मागताना...

पलक तिवारीही ओरीची माफी मागताना दिसत आहे, पण ओरी तिला माफ करण्याच्या मनस्थितीत नाही.

Palak Tiwari and Ori's friendship

त्यांच्या संभाषणात...

सारा अली खानचाही त्यांच्या संभाषणात उल्लेख आहे. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये ओरीचा फोटोही आहे. ही चॅट खुद्द ओरीनेच लीक केल्याचे बोलले जात आहे.

Palak Tiwari and Ori's friendship

प्रभासच्या 'कल्की' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

release date of Prabhas's 'Kalki film