अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर वडील सलीम खान यांनी तोडले मौन, म्हणाले...

Anuradha Vipat

या दोघांचे लग्न...

बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता अरबाज खानने 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. या दोघांचे लग्न अर्पिता खानच्या बंगल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडले.

Arbaaz Khan's father Salim Khan

लग्नावर मौन तोडत मोठं वक्तव्य...

त्याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अरबाजचे वडील सलीम खान यांनी त्याच्या लग्नावर मौन तोडत मोठं वक्तव्य केलं आहे.

Arbaaz Khan's father Salim Khan

दुस-या लग्नाचा निर्णय

दुस-या लग्नाचा निर्णय हा गुन्हा नाही, असे ते म्हणाले. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे आणि वधू-वरांना माझे आशीर्वाद देखील दिले आहेत.

Arbaaz Khan's father Salim Khan

जर तो आनंदी असेल तर...

सलीम खान पुढे म्हणाले, 'मला वाटत नाही की यावर चर्चा करण्याची गरज होती. कारण तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि जर तो आनंदी असेल तर इतर कशानेही फरक पडत नाही.

Arbaaz Khan's father Salim Khan

निर्णयात हस्तक्षेप करू नये

त्याने फक्त मला सांगितले की तो लग्न करणार आहे आणि मी म्हणालो की ते ठीक आहे...मला देखील वाटते की आपण कोणाच्या निर्णयात हस्तक्षेप करू नये..'

Arbaaz Khan's father Salim Khan

गिटार वाजवताना

अरहानने अरबाजच्या दुसऱ्या लग्नालाही हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो गिटार वाजवताना दिसत आहे.

Arbaaz Khan's father Salim Khan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee not like Suhana Khan's The Archies