एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियावर भडकला अरबाज, कारण...

Anuradha Vipat

जॉर्जिया एंड्रियानी

अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. मात्र त्यांचे ब्रेकअप झालं.

Arbaaz lashed out Georgia

ब्रेकअपबद्दल खुलासे

अरबाज आणि शुराच्या लग्नापूर्वी जॉर्जियाने काही मुलाखती दिल्या, त्यामध्ये तिने तिच्या व अरबाजच्या ब्रेकअपबद्दल बरेचा खुलासे केले होते .

Arbaaz lashed out Georgia

असं त्याचं म्हणण

आता एका मुलाखतीत अरबाजने जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल केलेले खुलासे यावर भाष्य केले आहे. ‘ माझ्या लग्नादरम्यान, जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल जी मुलाखत दिली, जी वक्तव्य केली ती योग्य नव्हती. असं त्याचं म्हणण आहे

Arbaaz lashed out Georgia

हे खूपच चुकीचं

अरबाजने जॉर्जियावर निशाणा साधला आहे. ‘ दोन वर्ष उलटून गेल्यानंतर आणि मी जेव्हा लग्न करत होतो, तेव्हाच ब्रेकअपबद्दल बोलणं, हे खूपच चुकीचं आहे असंही तो म्हणाला

Arbaaz lashed out Georgia

मुलाखतीत केलेली वक्तव्य

काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने मुलाखतीत केलेली वक्तव्य, अरबाजला आवडली नाहीत, हे यातून स्पष्ट होतं आहे.

Arbaaz lashed out Georgia

यांचा विवाह

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. पण मार्च 2016 मध्ये दोघे विभक्त झाले आहेत

Arbaaz lashed out Georgia

शिल्पा शेट्टीचा बॉसी लूकमध्ये स्वॅग, फोटो वायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shilpa shetty