शिल्पा शेट्टीचा बॉसी लूकमध्ये स्वॅग, फोटो वायरल

Anuradha Vipat

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shilpa Shetty

इंटरनेटचे तापमान

आता तिने पुन्हा तिचा स्टायलिश बॉसी लूक शेअर करुन इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

Shilpa Shetty

बॉसी लूक

लेटेस्ट फोटोशूटमध्ये शिल्पा तिचा बॉसी लूक दाखवत कॅमेऱ्यासमोर किलर पोज देत आहे

Shilpa Shetty

ब्लू ट्राउजर आणि ब्लेझर

या फोटोशूटसाठी शिल्पाने ब्लू ट्राउजर आणि ब्लेझर परिधान केले आहे.

Shilpa Shetty

हाय हील्स

शिल्पाने निळ्या रंगाच्या मॅचिंग हाय हील्स देखील परिधान केल्या आहेत

Shilpa Shetty

वेब सीरिज

शिल्पा रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

Shilpa Shetty

बोल्डनेसवर होणाऱ्या ट्रोलिंगवर सई ताम्हणकरच वक्तव्य,म्हणाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar's statement