Shubham Banubakode
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
arshdeep singh buys mercedes
esakal
अलीकडेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला असून, परतताच त्याने स्वतःसाठी एक लक्झरी कार खरेदी केली आहे.
arshdeep singh buys mercedes
esakal
अर्शदीप सिंगने त्याच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes-AMG G63 SUV ही नवी कार अॅड केली आहे. त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
arshdeep singh buys mercedes
esakal
अर्शदीपच्या जी 63 SUV काळ्या रंगाची असून आतल्या भागात लाल रंगाची आकर्षक अपहोल्स्ट्री आहे. या गाडीची किंमत तब्बल 3 कोटी रुपयांच्या घरात आहे.
arshdeep singh buys mercedes
esakal
काही दिवसांपूर्वीच अर्शदीपने त्याची जुनी Toyota Fortuner मॉडिफाय केली होती. त्याचा व्हिडिओसुद्धा त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.
arshdeep singh buys mercedes
esakal
अर्शदीप सिंग सध्या व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 11 एकदिवसीय सामने आणि 68 टी-२० सामने खेळले आहेत.
arshdeep singh buys mercedes
esakal
एकदिवसीय सामन्यात त्याने आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-२० सामन्यांत 105 विकेट्स घेतल्या आहेत.
arshdeep singh buys mercedes
esakal
अर्शदीप सिंग सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
arshdeep singh buys mercedes
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
red fort
esakal