सकाळ डिजिटल टीम
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लठ्ठपणा, गॅस आणि अपचन या समस्या वाढल्या असून, आयुर्वेदात 'वात दोष' संतुलित करणारा हिंग यावर उत्तम नैसर्गिक उपाय ठरतो.
Balance the 'Vata Dosha'
sakal
जेवणानंतर पोट फुगणे किंवा जड होणे यावर हिंग अत्यंत फायदेशीर आहे. यातील गुणधर्मांमुळे गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठता दूर होते.
Relief from Gas and Acidity
sakal
हिंग शरीराचा मेटाबॉलिझम वाढवते. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने पचन सुधारते आणि फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते.
Useful for Weight Loss
sakal
हिंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुण असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मोसमी इन्फेक्शनपासून बचाव होतो.Protection
Against Illnesses and Infections
sakal
हिंग शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि ब्लड प्रेशर संतुलित ठेवते. नियमित सेवनाने वाईट कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते.
Beneficial for Heart and Blood Pressure
sakal
पीरियड्सदरम्यान होणाऱ्या तीव्र पोटदुखी आणि क्रॅम्प्सपासून हिंग त्वरित आराम देते. तसेच हे शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखण्यास मदत करते.
Relief from Menstrual Discomfort
sakal
नेहमी तेल किंवा तुपात फोडणी देऊनच हिंग वापरा. वरण, भाजी, आमटी आणि कढीमध्ये याचा वापर करा.
How to Use Asafoetida Correctly?
sakal
हिंग नेहमी अतिशय कमी (चिमूटभर) प्रमाणात वापरावे. जास्त प्रमाणात वापरल्यास डोकेदुखी किंवा जळजळ होऊ शकते.
Just a pinch
sakal
लिंबू पिळून साल फेकू नका, 'हे' आहेत कमाल फायदे !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Lemon Peel Benefits
sakal