अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र, या चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

हा चित्रपट सुपरहिट ठरला

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

चित्रीकरणास सुरुवात

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. 

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

पोस्ट तुफान व्हायरल

सोशल मीडियावर जयवंत वाडकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

या चित्रपटाची निर्मिती

'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

गाणी सुपरहिट ठरली

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. 

Ashok Saraf and Sachin Pilgaonkar

जुई आहे '11th Fail', स्वत:च केला खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jui gadkari