जुई आहे '11th Fail', स्वत:च केला खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री जुई गडकरी

स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी

Jui gadkari

या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

आता जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहे

Jui gadkari

अभ्यासाची आवड नव्हती

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुईने सांगितले की शाळेत असताना तिला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. ती ११वी मध्ये नापास झाली होती.

Jui gadkari

१२वीची परिक्षा

पुढे जुई म्हणाली की तिने ११वी मध्ये नापास झाल्यावर १२वीची परिक्षा बाहेरुन दिली.

Jui gadkari

पहिले स्थान

जुईच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.

Jui gadkari

या मालिकेतील...

यापूर्वी जुई पुढचं पाऊल या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील कल्याणी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.

Jui gadkari

‘विक्रांत मेसीने सांगितल 'टीव्ही इंडस्ट्री सोडण्यामागचे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikrant Massey