आसाममध्ये रद्द करण्यात आलेला मुस्लीम विवाह कायदा काय होता?

कार्तिक पुजारी

निर्णय

मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या मंत्रिमंडळाने मुस्लीम कायद्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

Muslim Marriages

मुस्लीम

मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाच्या नोंदणीच्या संदर्भात असलेल्या ८९ वर्ष कायद्याला रद्द करण्याचा आसाम सरकारने निर्णय घेतला आहे.

Muslim Marriages

विवाह

विवाह आणि घटस्फोट नोंदणीसाठी मुस्लीम समाजासाठी एक वेगळा कायदा होता.

Muslim Marriages

वय

या कायद्यामुळे मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ होण्यापूर्वी देखील वधू-वराला विवाह करण्याची परवानगी देण्यात येत होती, असं सरकारचं म्हणणं आहे

Muslim Marriages

नोंदणी

९४ अधिकृत व्यक्ती या कायद्याअंतर्गत विवाह आणि घटस्फोट नोंदणी करु शकत होते. त्यांचे अधिकार आता संपुष्टात आणण्यात आलेत.

Muslim Marriages

बालविवाह

या कायद्याची मदत घेऊन कमी वयाचे मुस्लीम मुला-मुलींचे विवाह नोंदणी केले जात होतो. बालविवाह बंदीच्या भूमिकेला हे विरोधाभासी होते.

Muslim Marriages

यूसीसी

आसाम सरकारने राज्यात समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी सुरु केली आहे.

Muslim Marriages

शरद पवारांनी रायगडावरुन जाऊन 'तुतारी'चे अनावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.