ग्रहण अन् विष योगामुळे 'या' 5 राशींच्या लोकांना आजपासून मोठ्या अडचणींचा धोका..

Saisimran Ghashi

ग्रहण योग

१३ जुलैपासून ग्रहण योग सुरु होऊन १५ जुलैपर्यंत प्रभाव राहील.

grahana yoga and vish yoga effects on zodiac signs july 2025 | esakal

विष योग

१५ जुलैपासून १७ जुलैपर्यंत विष योग मीन राशीत होणार आहे.

zodiac signs to be careful during grahana and vish yoga july 2025 | esakal

कोणत्या राशींना त्रास

या काळात 5 राशीच्या लोकांनी संयम, विचारपूर्वक निर्णय आणि प्रवास टाळणे हिताचे राहील.

these zodiac signs face problems in july 2025 astrology | esakal

कर्क राशी

कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा, तुमच्या प्रतिमेला ठेस लागू शकते.

grahana yoga and vish yoga Cancer horoscope | esakal

सिंह राशी

जोडीदारासोबत तणाव निर्माण होऊ शकतो, भागीदारीतील वाद संभवतात.

grahana yoga and vish yoga Leo horoscope | esakal

कन्या राशी

वैवाहिक जीवनात मतभेद आणि कामात अडथळे येऊ शकतात.

grahana yoga and vish yoga Virgo horoscope | esakal

कुंभ राशी

पैशांशी संबंधित बाबतीत निष्काळजीपणा नुकसानकारक ठरू शकतो.

grahana yoga and vish yoga Aquarius horoscope | esakal

मीन राशी

आरोग्य बिघडू शकते, वादांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

grahana yoga and vish yoga Pisces horoscope | esakal

साबुदाणा खाणे कोणी टाळावे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who should not eat sabudana | esakal
येथे क्लिक करा