Varsha Balhe
मनमोकळेपणाने हसणे हे फक्त आनंदाचे लक्षण नसून शरीर आणि मनासाठी नैसर्गिक औषधासारखे काम करते.
Laughing Benefits
esakal
हसल्याने एंडॉर्फिन, डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे 'फील गुड' हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते.
Laughing Benefits
esakal
हसल्यामुळे कॉर्टिसोल हा तणाव निर्माण करणारा संप्रेरक कमी होतो आणि चिंता दूर होण्यास मदत होते.
Laughing Benefits
esakal
मनमोकळेपणाने हसल्याने शरीरातील अँटीबॉडीज आणि रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात, त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद वाढते.
Laughing Benefits
esakal
जोरात हसल्यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक ऑक्सिजन पोहोचतो, ज्याचा फायदा हृदय आणि मेंदूला होतो.
Laughing Benefits
esakal
हसून झाल्यानंतर शरीरातील चेहरा, मान आणि पोटाचे स्नायू सुमारे 45 मिनिटांपर्यंत रिलॅक्स राहतात.
Laughing Benefits
esakal
हसल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत होते.
Laughing Benefits
esakal
सुरुवातीला रक्तदाब थोडा वाढतो, पण नंतर तो सामान्य किंवा कमी पातळीवर येतो, ज्यामुळे हृदयाला आराम मिळतो.
Laughing Benefits
esakal
नियमित हसल्याने नैराश्य, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होऊन आत्मविश्वास वाढतो.
Laughing Benefits
esakal
सलग खूप वेळ हसल्यास पोट किंवा पाठीचे स्नायू दुखणे, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीप्रमाणे हसण्याचाही समतोल महत्त्वाचा आहे.मनमोकळं हसणं
Laughing Benefits
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Can You Eat Besan and Colocasia Leaves Together?
esakal