Sandip Kapde
सम्राट असतानाही औरंगजेबाला शिवाजी महाराजांसोबत तीव्र राजकीय स्पर्धेला सामोरे जावे लागले.
शिवरायांनी औरंगजेबाच्या कटकारस्थानांचा भेद उघडून त्याच्या विरोधात ठोस पावले उचलली
शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मर्जीविरुद्ध आठ्यापासून मुक्त होऊन पुन्हा राजगडावर परतले होते
शिवरायांचे स्वतंत्र राजेपण आणि सिंहासन ही गोष्टी औरंगजेबाला कायम खटकत होत्या.
यासंदर्भात दोन महत्त्वाचे ऐतिहासिक तपशील उपलब्ध आहेत.
सन १६६८ मध्ये शिवाजी महाराजांनी ‘राजा’ हा किताब स्वीकारला.
औरंगजेबाने शहजादा मुअज्जमच्या सल्ल्याने शिवरायांच्या राजेपणाला औपचारिक मान्यता दिली.
मात्र ही मान्यता औरंगजेबाने एका राजकीय डावपेचाच्या भाग म्हणून दिली होती.
जेव्हा शिवरायांनी राज्याभिषेक केला, तेव्हा ही बातमी ऐकून औरंगजेब सिंहासनावरून उठून अंतःपुरात गेला.
त्याने आपल्या सिंहासनाच्या अस्ताचा विचार बोलून दाखवला होता.
त्यानंतर दोन-तीन दिवस औरंगजेब सिंहासनावर बसला नाही आणि अन्नपाणीही त्यागले, हे सभासदांनी नोंदवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.