Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी अनेक लढाया लढल्या.
या लढायांमध्ये त्यांनी ‘गनिमी काव्या’चा कौशल्यपूर्वक वापर केला.
गनिमी काव्याच्या लढाईत दुर्गांचा आश्रय घेऊन महाजारांनी शत्रूंना जेरीस आणलं होतं.
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची धास्ती मुघलांना होती.
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं वर्णन करताना औरंगजेबाचा सरदार बहादूर खानने म्हणतो...
"प्रत्येक किल्ल्यावर शिवाजीचं दोन-तीन हजारांचं सैन्य आहेत''
''पण ते अचानक गडावरून खालच्या मुलखांवर झडप घालून सफाईने निघून जातात की, त्यांना अडविणे शक्य नाही''
''आमचे घोडेस्वार सज्ज होऊन उभे असले तरी शिवाजी त्यांच्यावर बेधडक दौड करून येतो''
''बहिरी ससाण्याप्रमाणे झडप घालतो, तेव्हा आम्ही सपाट प्रदेशात राहून त्यांचे निवारण कसे करणार?''
''आमचा एक लाख घोडा असला तरी शिवाजीच्या डोंगराळ मुलखातून त्याचा पाठलाग करणे शक्य नाही.''
१९ फेब्रुवारी २०११ रोजी सकाळ वृत्तपत्राच्या जालना आवृत्तीत प्रसिद्ध चंद्रकांत भराट यांच्या लेखातील मजकूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.