औरंगजेबाचं विदर्भ कनेक्शन! 'या' शहरात मशिदीसाठी दान दिली होती जमीन

Shubham Banubakode

मंदिरं पाडली

औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीत अनेक मंदिरं पाडून मशिदी उभारल्या.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

जमीन

तसेच त्याने काही ठिकाणी मशिदीसाठी जमिनही दान दिली.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

अमरावती

यापैकी एक मशीद विदर्भातल्या अमरावती शहरात आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

जुम्मा मशिद

तत्कालीन अमरावतीतील मजरे औरंगपुऱ्यातील जुम्मा मशिदीस औरंगजेबाने जमीन दान दिली होती.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

साबनपुरा

याच औरंगपुऱ्याला आता साबनपुरा म्हणून ओळखले जाते.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

सनदपत्र

यासंदर्भातील इ.स. १६५८ सालचे औरंगजेबाचे सनदपत्र उपलब्ध आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

पर्शियन

हे सनदपत्र मूळ पर्शियन भाषेत आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

भाषांतर

एका प्रकरणात न्यायालयाने या सनदपत्राचं इंग्रजीत भाषांतर केलं आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

उल्लेख

ज्यात औरंगजेबाने अमरावतीत (तेव्हाची उमरावती) मशिदीसाठी जमीन दान देत असल्याचा उल्लेख आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

इतिहास

अमरावती शहराचा इतिहास या पुस्तकातही या सनदेचा उल्लेख आहे.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

वस्ती

या सनदेवरून त्याकाळी अमरावतीत हिंदूंबरोबरच मुस्लिमांचीही वस्ती असल्याचं दिसून येते.

Aurangzeb donated land to Masjid in Amravati | esakal

औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात कोणाला काय दिलं होतं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हेही वाचा -