डेव्हिड वॉर्नरची संपत्ती किती आहे?

रोहित कणसे

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून सन्यासाची घोषणा केली आहे, त्याने शेवटचा कसोटी क्रिकेट सामना सिडनी येथे खेळला.

David Warner

आपल्या क्रिकेट करियरमध्ये अनेक विक्रम नावावर करणारा वॉर्नरकडे संपत्ती किती आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

David Warner

डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात सर्वाधिक वेतन घेण्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

David Warner

रिपोर्ट्सनुसार, वॉर्नरची एकूण संपत्ती $13 मिलीयन डॉलक आहे. त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून 1.5 मिलियन डॉलर्स पगार मिळतो. तो T20 फी म्हणून $10,000, ODI साठी $15,000 आणि कसोटी क्रिकेटसाठी $20,000 फी घेतो.

David Warner

वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. तर आगामी हंगामात तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसणार आहे. डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सकडून फी म्हणून 6 कोटी 25 लाख रुपये मिळतात.

david warner net worth

डेव्हिड वॉर्नर एएसआयसीएस, एलजी, डीएससी, केएफसी, चॅनल नाईन, टोयोटा आणि मेक-ए-विश फाऊंडेशन यांसारख्या अनेक कंपन्यांशी जोडला गेलेला आहे आहेत.

david warner net worth

तसेच वॉर्नर सुमारे एक दशकापासून ग्रे निकोल्स बॅट वापरत होता परंतु अलीकडे स्पार्टनची इन्डॉर्समेंट करू लागला होता, यातून देखील त्याला पैसे मिळतात.

david warner net worth

वॉर्नर कार्सचा शौकीन असन नुकतीच त्याने लॅम्बोर्गिनी हरीकन खरेदी केली. तिची किंमत अंदाजे 450000 डॉलर्स आहे. त्याच्याकडे मॅकलरेन 570S, Lexus RX350 देखील आहेत .

david warner net worth

तापसीही रिलेशनशीपमध्ये! कोण आहे तिचा बॉयफ्रेंड मॅथियास?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe