तापसीही रिलेशनशीपमध्ये! कोण आहे तिचा बॉयफ्रेंड मॅथियास?

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

'डंकी' चित्रपटामुळे नव्हे तर सध्या तापसी तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे..

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तापसीसोबत तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

तापसीच्या बॉयफ्रेंडचे नाव मॅथियास बोई आहे. तापसी अनेक वर्षांपासून मॅथियासला डेट करत असल्याच्या चर्चा आहे.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

मॅथियासचा बॉलिवूड किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. तो एक डॅनिश बॅडमिंटनपटू आहे.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

सध्या मथियास भारतात राहतो. तो भारतीय पुरूष दुहेरी बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने अनेक पदके जिंकली. मॅथियासने २०१२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

मॅथियासने तापसीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या तापसी अन् मॅथियासची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe

ए.आर.रहमानला मिळाला होता त्याच्या या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.