एक वर्षाच्या मुलांना 'हे' पदार्थ खायला देऊ नका

पुजा बोनकिले

प्रत्येकाला माहिती आहे की ६ महिन्यापर्यंतच्या बाळांना फक्त आईचे दूध दिले पाहिजे.

Sakal

पण एक वर्षापर्यंत मुलांना कोणते पदार्थ खायला देणे टाळावे हे जाणून घेऊया.

Sakal

मीठ

मुलांना जेवणात मीठ खायला देऊ नका.

Sakal

साखर

मुलांना जास्त साखर असलेले पदार्थ खायला देऊ नका.

Sakal

कडक पदार्थ

बाळाला कडक पदार्थ खायला देऊ नका.

Sakal

दुधापासून बनवलेले पदार्थ

एक वर्षाखालील बाळांना दुधापासून बनवलेले पदार्थ पचनास अवघड जाते.

Sakal

चॉकलेट

चॉकलेट खायला दिल्यास यकृतावर परिणाम होऊ शकतो.

Sakal

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास लहान मुलांना त्रास होणार नाही.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso mango | Sakal