Pranali Kodre
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात १ फेब्रुवारी रोजी लाहोरला तिसरा टी२० सामना झाला.
Pakistan Cricket Team
Sakal
या सामन्यात बाबर आझमने ३६ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४५०० धावांचा टप्पा पार केला.
Babar Azam
Sakal
तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४५०० धावा करणारा पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या १३९ सामन्यांत ४५०५ धावा झाल्या आहेत.
Babar Azam
Sakal
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा आहे, त्याने १५९ सामन्यांत ४२३१ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
भारताचा विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने १२५ सामन्यांत ४१८८ धावा केल्या आहेत.
Virat Kohli
Sakal
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे. त्याने १६१ सामन्यांत ३८८८ धावा केल्या आहेत.
Paul Stirling
Sakal
इंग्लंडचा जॉस बटलर या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने १४६ सामन्यांत ३८८६ धावा केल्या आहेत.
(आकडेवारी १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत)
Jos Buttler
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Chris Gayle
Sakal