मागासवर्ग आयोग बदलणार निकष! मराठ्यांचं मागासलेपण 'असं' मोजणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

आरक्षणासाठी आता मागासवर्ग आयोगानं मागासलेपणाचे निकष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Backward Class Commission_Maratha Reservation

त्यानुसार, मराठा समाजाची समाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती आता २००८ नंतरच्या आकडेवारीनुसार तपासण्यात येणार आहे.

Backward Class Commission_Maratha Reservation

सामाजिक निकष ( गुण १००) - कनिष्ठ वर्गातील पारंपारिक व्यवसाय, रोजगार आणि स्त्री-पुरुषांचं रोजगाराचं प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक (६० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

अनुकूल सामाजिक, सांस्कृतिक वातावरण नाही. १० टक्क्यांहून अधिक स्त्री-पुरुषांचा बालविवाह होतो. अंधश्रद्धा, जुनाट प्रथा. स्त्रियांना कमी लेखलं जातं. (४० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

शैक्षणिक निकष (गुण ८०)- पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी. मुलींचं शाळेतील गळतीचं प्रमाण २० टक्क्यांहून अधिक (३० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

दहावी उत्तीर्णांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी. बारावी उत्तीर्णांचं प्रमाण २० टक्क्यांपैकी कमी. पदवी शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी (३० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण २० टक्क्यांहून कमी. (२० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

आर्थिक मागासलेपण (गुण ७०) - दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त. ३० टक्के लोक कच्च्या घरात राहतात. अल्पभूधारक कुटुंबांची संख्या १० टक्क्यांपेक्षा अधिक ( ४० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

भूमिहिन कुटुंबांची संख्या १० टक्क्यांपेक्षा अधिक. शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान, रोजगाराचे स्त्रोत नाहीत. कर्ज घेतलेल्या कुटुंबाचं प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक (३० गुण)

Backward Class Commission_Maratha Reservation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इथे क्लिक करा...