पंकज त्रिपाठींसोबत काम करण्यासाठी जान्हवीनं केला होता नवस

priyanka kulkarni

अभिनय

जान्हवी कपूर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

janhvi kapoor | sakal

पदार्पण

जान्हवीनं धडक या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

janhvi kapoor | sakal

आगामी चित्रपट

आता जान्हवी लवकरच मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

janhvi kapoor | sakal

प्रमोशन

जान्हवी ही सध्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

janhvi kapoor | sakal

अशातच आता एका मुलाखतीत जान्हवीनं पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करण्याबाबत सांगितलं.

janhvi kapoor | sakal

नवस

जान्हवीनं मुलाखतीत सांगितलं की, 'गुंजन सक्सेना' या चित्रपटात काम करण्यासाठी पंकज त्रिपाठी तयार व्हावेत यासाठी तिनं नवस केला होता.

janhvi kapoor | sakal

" मी पंकज त्रिपाठी यांची खूप मोठी फॅन आहे. मी त्यांच्यासाठी नवस केला होता. मी 10-15 दिवस शाकाहारी झाले होते.", असं जान्हवीनं सांगितलं.

janhvi kapoor | sakal

जान्हवीचा मिस्ट अँड मिसेस माही हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार आहे.

janhvi kapoor | sakal

जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

janhvi kapoor | sakal

मायलेकीचं खास फोटोशूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.