बहरीन देशात लग्नासाठी किती खर्च येतो? लोक का निवडतात हे ठिकाण?

Sandip Kapde

ट्रेंड

सध्या अनेक लोक डेस्टीनेशन वेडिंगसाठी परदेशातील आकर्षक ठिकाणांची निवड करत आहेत.

Bahrain destination weddings

|

esakal

निवड

बहरीन हा देश डेस्टीनेशन वेडिंगसाठी लोकांची विशेष पसंती ठरत आहे.

Bahrain destination weddings

|

esakal

सोहळा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा भव्य विवाहसोहळा बहरीनमध्ये पार पडत आहे.

Bahrain destination weddings

|

esakal

स्थान

बहरीन हा मध्यपूर्वेतील पर्शियन आखातातील 36 बेटांचा सुंदर द्वीपसमूह असलेला देश आहे.

Bahrain destination weddings

|

esakal

जोडणी

किंग फहद कॉजवेच्या माध्यमातून बहरीन हा देश सौदी अरेबियाशी थेट जोडलेला आहे.e

Bahrain destination weddings

|

esakal

राजधानी

बहरीनची राजधानी मनामा असून ती आधुनिकता आणि परंपरेचा संगम आहे.

Bahrain destination weddings

|

esakal

प्रवास

मुंबईहून बहरीनपर्यंत विमानप्रवास साधारण साडेतीन तासांचा आहे.

Bahrain destination weddings

|

esakal

तिकीट

मुंबई ते बहरीन एकदिशी विमानतिकीटाचा खर्च साधारण 9,400 ते 15,000 रुपयांदरम्यान असतो.

Bahrain destination weddings

|

esakal

माहिती

बहरीनमध्ये लग्न आयोजनासाठी अनेक वेबसाईट्सवर संपूर्ण माहिती आणि सेवा उपलब्ध आहेत.

Bahrain destination weddings

|

esakal

खर्च

सामान्यतः वेडिंगसाठी एकूण खर्च 1.2 ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत जातो.

Bahrain destination weddings

|

esakal

परिसर

डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च 75 लाखांपासून 5 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.

Bahrain destination weddings

|

esakal

अंदाज

बहरीनमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी 12.5 लाखांपासून 40 लाखांहून अधिक खर्च येऊ शकतो, जो सुविधांवर अवलंबून असतो.

Bahrain destination weddings

|

esakal

सिंधुदुर्गमधील सर्वात मोठा 'धामापूर तलाव'; बोटिंगचाही घेता येतो आनंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal

येथे क्लिक करा