सिंधुदुर्गमधील सर्वात मोठा 'धामापूर तलाव'; बोटिंगचाही घेता येतो आनंद

Pranali Kodre

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न जिल्हा असून अनेक पर्यटन स्थळं या जिल्ह्यात आहे. यातील एक म्हणजे धामापूर गाव अन् तेथील तलाव.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

धामापूर तलाव

धामापूर तलाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. सन १५३० मध्ये या तलावाची निर्मिती झाल्याचे मानले जाते.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

तलावाची खोली

एक एकराच्या जागेत हा तलाव असून खोली ३७.५ फूट आहे. तलावात बारा महिने पाणी असल्याने आजूबाजूच्या गावांसोबतच मालवणचीही तहाण हा तलाव भागवतो.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

भगवती मंदिरालगत तलाव

भगवती मंदिरालगत हा तलाव असल्याने परिसर खूपच सुंदर आहे. तसेच येथील वातावरणही शांत आहे.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

बोटिंगची सुविधा

या तलावात बोटिंगची सुविधा असून हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचा आनंद अधिक चांगला घेता येतो.र पाऊस खूप असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटन कमी असते. बोटिंगसाठी सीजननुसार तिकीट दर बदलतो.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

निवासाची सोय

धामापूर येथे पर्यटकांसाठी निवासाची आणि भोजनाची फारशी व्यवस्था नाही, पण जवळच मालवण असल्याने तिथे निवसाची आणि भोजन करून धामापूरला भेट देता येते. मालवणहून धामापूरसाठी एसटी बसचीही सोय आहे.

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

मालवण

मालवण जवळच असल्याने तेथील परिसर, सिंधुदुर्ग किल्ला आणि आणखी जवळच्या पर्यटन स्थळांनाही भेट देता येते.

Malvan, Sindhudurg

|

Sakal

जवळची स्थानके

धामापूरला येण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक कुडाळ आणि जवळचे बसस्थानक मालवण आहे.

Kudal Railway Station

|

Sakal

Konkan: धबधब्यांचा मनमुराद आनंद देणारं अन् जैवविविधतेने नटलेलं 'आंबोली'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amboli, Sindhudurg

|

Sakal

येथे क्लिक करा