कियारा-साराला मागे टाकत ही अभिनेत्री बनणार भूल भुलैया ३ चा भाग?

Anuradha Vipat

'भूल भुलैया' फ्रँचायझी

आयकॉनिक 'भूल भुलैया' फ्रँचायझीचा बहुप्रतिक्षित तिसरा भाग मार्च 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Bhool Bhulaiyaa 3

मुख्य भूमिकेत

या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती.

Bhool Bhulaiyaa 3

चाहत्यांचा उत्साह

मात्र, परत या भूमिकेसाठी सारा अली खानचे नाव पुढे आले. त्याचवेळी आता नव्या रिपोर्टमध्ये नव्या अभिनेत्रीचे नाव समोर आले असून, त्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

Bhool Bhulaiyaa 3

चित्रपटाच्या लुक टेस्टसाठी

शर्वरी वाघ 'भूल भुलैया 3' मध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच, शर्वरी या चित्रपटाच्या लुक टेस्टसाठी गेली होती

Bhool Bhulaiyaa 3

अधिकृत पुष्टी

परंतु मुख्य अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यन मुख्य अभिनेता आहे.

Bhool Bhulaiyaa 3

चित्रपटाचे दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करणार आहेत, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे दिग्दर्शनही केले होते

Bhool Bhulaiyaa 3

विवेक ओबेरॉयने शिल्पा शेट्टीसोबतच्या मैत्रीचे सांगितले किस्से

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty