रक्ताची कमतरता कायमची दूर! 'ही' दोन फळं एकत्र खाल्ल्यावर काय होतं पाहाच…

बाळकृष्ण मधाळे

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी

आजकाल अनेक लोकांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) जाणवते. कधी ही समस्या अनुवंशिक असते, तर कधी असंतुलित आहारामुळे उद्भवते. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास विविध त्रासांना सामोरे जावे लागते.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

रक्ताची कमतरतेची लक्षणे

रक्त कमी असल्यास सतत थकवा येणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

डाळिंब आणि बीट ठरतात फायदेशीर

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब आणि बीट यांचे एकत्र सेवन अत्यंत उपयुक्त मानले जाते. ही दोन्ही फळे पोषणमूल्यांनी समृद्ध आहेत.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

फॉलिक अ‍ॅसिडचा मुबलक स्रोत

डाळिंब आणि बीटमध्ये फॉलिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. फॉलिक अ‍ॅसिड रक्तनिर्मितीसाठी महत्त्वाचे घटक आहे.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

लोह वाढवण्यास मदत

या दोन्ही फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि हिमोग्लोबिन सुधारण्यास हातभार लागतो.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

फायबरचेही भरपूर प्रमाण

याशिवाय, डाळिंब आणि बीटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक योग्यरीत्या मिळतात.

Beetroot Pomegranate Benefits

|

esakal

जगातील सर्वात महागडी भाजी! किंमत तब्बल 85 हजार रुपये, कुठे मिळते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Most Expensive Vegetable

|

esakal

येथे क्लिक करा...