अश्विन विरूद्ध स्टोक्स! कोण कोणावर पडतंय भारी?

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे.

या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर सर्वांच लक्ष असणार आहे.

यंदाच्या कसोटी मालिकेत या दोघांमधील द्वंद्व पाहणं उत्सुकतेचं असेल. तर पाहूया या दोघांची एकमेकांविरूद्ध कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी!

बेन स्टोक्सने आतापर्यंत कसोटीत अश्विनविरूद्ध 214 धावा केल्या आहेत. त्याने अश्विनच्या 570 चेंडूचा सामने केला आहे.

अश्विनने स्टोक्सला कसोटीत 11 वेळा बाद केल असून त्याची सरासरी ही 19.5 इतकी आहे.

आकडेवारीवरून तरी रविचंद्रन अश्विनच बेन स्टोक्सवर भारी पडताना दिसतोय.

शोएबने इमरान खान यांचा चालवला वारसा तर वसिमनेही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.