चिकन खाल्ल्याने मेंदुला मिळते मदत, जाणून घ्या आजून काय आहेत फयदे

Chinmay Jagtap

नियमीत चिकन खाण्याचे खुप फायदे असतात. चिकन प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहे

benefits of Eating chicken

चिकनमध्ये विविध आवश्यक पोषक घटक असतात. जीवनसत्त्वे B3, B6 आणि B12 चिकनमध्ये असतात.

benefits of Eating chicken

लाल रक्तपेशींच्या निर्मितीत चिकन खल्ल्याने मदत होते.

benefits of Eating chicken

वजन व्यवस्थापनासाठी चिकनचे सेवन मदत करते.

benefits of Eating chicken

चिकनमधील प्रोटीन्स हे मसल्सच्या वाढीस मदत करतात.

benefits of Eating chicken

चिकन सॅच्यूरेटेड फॅट कमी प्रमाण असलेले लीन मीट मानलं जातं.

benefits of Eating chicken

चिकनमध्ये झिंक आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक वाढवतात.

benefits of Eating chicken

केळी खाण्याचे हे आहेत फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal