प्रतिकारशक्ती ते मेंटल हेल्थ: लसणाच्या आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती

Chinmay Jagtap

लसूण

लसूण खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात

raw garlic eating side effects health news | sakal

प्रतिकारशक्ती

लसणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. अनेक रोग होण्याचा धोका टळतो.

raw garlic eating side effects health news | sakal

एंटी इंफ्लेमेटरी

लसूणमध्ये एंटी ऑक्सिडेंट, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी कार्सिनोजेनिक घटक असतात. यामुळे कॅन्सरचा धोका टळतो.

benefits of garlic | sakal

एलिसिन

लसूणमध्ये एलिसिन नावाचे एक घटक असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

raw garlic eating side effects health news | sakal

वजन नियंत्रणात

तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दररोज लसूणच्या काही पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत.

Eat a clove of garlic | sakal

मेंटल हेल्थ

लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते

raw garlic eating side effects health news | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana | Sakal