मटकी खाण्याचे 'हे' आहेत फायदे

सकाळ वृत्तसेवा

आहारामध्ये आवर्जून मटकीचा समावेश केल्यास त्याचे कित्येक फायदे होऊ शकतात

Benefits of eating Matki | sakal

मटकीमुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदे होतात

मटकी खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

Benefits of eating Matki | sakal

सर्दी, खोकला, कफ झाला असेल तर उकळलेल्या मटकीचे पाणी प्यावं

Benefits of eating Matki | sakal

मटकी मध्ये मोठ्या प्रमाणावर लोहाचं म्हणजेच आयर्नचा समावेश असतो

Benefits of eating Matki | sakal

मधुमेह असल्यास मोड आलेली मटकी खावी

Benefits of eating Matki | sakal

मात्र अपचनाची समस्या असल्यास मटकी खाऊ नये

Benefits of eating Matki | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal