2023 मधील टॉप 10 चिकन डिशेस, टिक्का कितव्या नंबरवर?

Sudesh

कोरियन फ्राईड चिकन

टेस्ट अ‍ॅटलास वेबसाईटने 2023 मधील टॉप 10 चिकन डिशेसची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कोरियन फ्राईड चिकनला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

कारागे

जपानमधील कारागे ही चिकनची डिश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारागे या शब्दाचा अर्थ ड्राय-फ्राईंग असा होतो.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

बटर चिकन

या यादीमध्ये भारतातील बटर-चिकन ही डिश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

चिकन टिक्का

चौथ्या क्रमांकावर देखील भारतातीलच चिकन टिक्का ही डिश आहे.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

पेरुवियन रोस्ट चिकन

पेरू देशातील ही खास डिश या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. याला स्थानिक भाषेत Pollo a La Brasa असंही म्हणतात.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

अयाम गोरेंग

इंडोनेशियामधील अयाम गोरेंग ही डिश या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

डाक गलबी

दक्षिण कोरियामधील डाक गलबी ही डिश या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. यामध्ये कोबीचाही वापर केला जातो.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

मुर्ग-ए-शेकम पोर

इराणची ही खास चिकन डिश या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. यामध्ये संपूर्ण चिकनच्या आतमध्ये मसाला भरून ते शिजवलं जातं.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

इनासाल ना मानोक

फिलिपाईन्समधील ही डिश या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. चिकन ग्रिल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ही इतर डिशपेक्षा वेगळी ठरते.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

फ्रांगो अस्साडो

पोर्तुगालमधील फ्रांगो अस्साडो कोम पिरी पिरी नावाची चिकन डिश या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.

Best Chicken Dishes 2023 | eSakal

मधुमेहींना तज्ज्ञांचा गंभीर सल्ला, 'मोमोज' खाल्ल्याने वाढेल साखर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Momo Diabetes Danger | eSakal