Shubham Banubakode
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांत अनेक जण स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत आहेत.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
पण १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोनचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, जाणून घ्या.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
या फोनची किंमत ९,९९८ रुपये असून यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर, ५० MP सोनी कॅमेरा वापरण्यात आला आहे. तसेच ६३०० mAh बॅटरी आहे.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
या मोबईल फोनची किंमत ८,९९९ रुपये असून यात स्नॅपड्रॅगन ४S जेन २ प्रोसेसर आहे. तसेच ५० MP ड्युअल कॅमेरा आणि १८W फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
या फोनची किंमत ७,९९९ असून यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर वापरण्यात आलं आहे. तसेच ५० MP मुख्य कॅमेरा, ५००० mAh बॅटरी आणि २५W फास्ट चार्जिंगसह ६.७ इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
या मोबाईल फोनची किंमत ९,९९९ रुपये असून यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०६० प्रोसेसर वापण्यात आलं आहे. यात ५० MP कॅमेरा, ६.७५ इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
हा मोबाईल फोन ९ पेक्षा कमी किंमतीत असून यात ५० MP कॅमेरा, ५१६० mAh बॅटरी आणि ६.८८ इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. गेमिंगसाठी हा उत्तम फोन आहे.
Best Smartphones Under ₹10,000 in India 2025
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why confidence increases after drinking alcohol
esakal