सईचा "भक्षक" नेटफ्लिक्सवर होतोय ट्रेंड

priyanka kulkarni

प्रेक्षकांची मन जिंकली

अभिनेत्री सई ताम्हणकर ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकली. सईनं 'भक्षक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

Bhakshak

ट्रेंड

सईचा " भक्षक " हा चित्रपट सध्या भरतात नेटफ्लिक्सवर नंबर वन वर ट्रेंड करत आहेत.

Bhakshak

भूमिका

सईनं भक्षक या चिपटात "जस्मीत गौर" ही भूमिका साकारली आहे.

Bhakshak

सईचं कौतुक

सईनं आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. भक्षक या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं जातंय.

Bhakshak

सईसाठी खास चित्रपट

भारतात नेटफ्लिक्सवर भक्षक हा चित्रपट एक नंबरवर ट्रेंड करत असून आता सईसाठी हा चित्रपट नक्कीच खास ठरतोय.

Bhakshak

कथा

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे पुढे जाऊन त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आल आहे.

Bhakshak

सोशल मीडिया

अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सईचं भक्षक या चित्रपटातील अभिनयाचं कौतुक करत आहे.

Bhakshak

कलाकार

भक्षक या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Bhakshak

ओटीटी

भक्षक हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

Bhakshak

दिग्दर्शन

पुलकितनं भक्षक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Bhakshak

'या' ठिकाणी रकुलप्रीत-जॅकी भगनानी अडकणार विवाहबंधनात? वेडिंग कार्डचे फोटो व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet-Jackie Bhagnani Wedding card photo | esakal