ओला-उबरला पर्याय! मुंबईत ‘भारत टॅक्सी’ला सेवा सुरु, किती द्यावं लागणार भाडं?

Shubham Banubakode

रोजच्या प्रवासासाठी नवा पर्याय

आता ओला उबरसोबतच प्रवाशांसाठी ‘भारत टॅक्सी’ हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

मुंबईत सेवा सुरू

मुंबईत ‘भारत टॅक्सी’ला अधिकृत सुरुवात झाली असून या सेवेला केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांनी हिरवा कंदिल दाखवला.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

चालकांसाठी मोठा दिलासा

या योजनेमुळे ऑटो आणि कॅब चालकांना मोठा फायदा होणार आहे. नोंदणी शुल्कही भरावे लागणार नाही.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

कमिशनशिवाय पूर्ण कमाई

सर्वात मोठा फायदा म्हणजे, चालकांना कोणतेही कमिशन न देता पूर्ण भाडे त्यांच्या खात्यात जाणार आहे.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

विमा आणि आर्थिक मदत

चालकांना ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण आणि कमी दरात कर्जाची सुविधा दिली जाणार आहे.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

हजारो चालकांचा सहभाग

आतापर्यंत ५.१७ लाखांहून अधिक चालक या सेवेशी जोडले गेले आहेत, तर ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

देशभरात विस्तार

दिल्ली, गुजरात, चंदीगड, लखनऊनंतर आता मुंबईतही ही सेवा सुरू झाली आहे आणि पुढे आणखी शहरांत विस्तार होणार आहे.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

भाडे किती लागणार?

पहिल्या ४ किमी साठी ३० रुपये, त्यानंतर १२ किमीपर्यंत प्रति किमी २३ रुपये आणि पुढे १८ रुपये प्रति किमी असा दर असणार आहे.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

नॉर्मल अन् स्पीड पेट्रोलमध्ये नेमका फरक काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

हेही वाचा -