भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने भारतात ख्रिसमस साजरा केलेल्यांना लगावला टोला , म्हणाली- 'तुमची संस्कृती विसरू नका

Anuradha Vipat

सध्या चर्चेचा विषय

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने ख्रिसमसबद्दल असे काही म्हटले आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

Bhojpuri actress Akshara Singh

पाश्चात्य संस्कृतीवर चर्चा

ख्रिसमसच्या खास निमित्त अक्षराने भारतात स्वीकारल्या जात असलेल्या पाश्चात्य संस्कृतीवर चर्चा केली आहे

Bhojpuri actress Akshara Singh

दिल्या अनेक शुभेच्छा

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने 25 डिसेंबरला गीता जयंती आणि तुलसी दिनाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

Bhojpuri actress Akshara Singh

ख्रिसमसच्या शुभेच्छा

पुढे ती म्हणते की हा सण साजरा करणाऱ्या सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. ख्रिसमससोबतच येणाऱ्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, असे मला वाटते.

Bhojpuri actress Akshara Singh

कमेंट्सचा पूर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे.

Bhojpuri actress Akshara Singh

जय श्री रामचा नारा

लोकांना वाटले की अभिनेत्री योग्य आहे आणि तिला समर्थन करताना दिसले. अनेक यूजर्स आहेत ज्यांनी अक्षराच्या या पोस्टवर जय श्री रामचा नारा दिला.

Bhojpuri actress Akshara Singh

शाहरुखसोबत शूटिंग करताना ट्विंकलला आठवडाभर उपाशी राहावे लागले होते,अभिनेत्रीने केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

twinkle khanna