शाहरुखसोबत शूटिंग करताना ट्विंकलला आठवडाभर उपाशी राहावे लागले होते,अभिनेत्रीने केला खुलासा

Anuradha Vipat

ट्विंकल खन्ना

अभिनेत्री डिंपल कपाडियाची मुलगी आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना भलेही चित्रपटांपासून दूर असेल पण अभिनेत्री एक लेखक म्हणून आपला ठसा उमटवत आहे.

Twinkle khanna

स्पष्टवक्ते शैलीमुळे चर्चेत

ट्विंकल तिच्या स्पष्टवक्ते शैलीमुळे देखील चर्चेत आहे. 1990 आणि 2000 च्या दशकात ट्विंकलला खूप पसंद केले जात होते.

Twinkle khanna

काम करण्याबाबत अनेक खुलासे

अलीकडेच ट्विंकल खन्नाने 1999 मध्ये आलेल्या 'बादशाह' चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याबाबत अनेक खुलासे केले होते.

Twinkle khanna

आउटफिटमध्ये फिट होण्यासाठी...

ट्विंकल खन्नाने सांगितले की, शाहरुख खानसोबत बादशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिने आउटफिटमध्ये फिट होण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवले आणि आठवडाभर फक्त हरभरे खाल्ल होते

Twinkle khanna

गाण्याच्या शूटिंगदरम्यान

याशिवाय 'मोहब्बत हो गई' गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिच्या पोटात गॅसचा गोळा झाला होता.

Twinkle khanna

आणि मी खूप घाबरले होते

ट्विंकल खन्नाने कबूल केले की तिला शाहरुख खानने उचलले जाण्याची भीती वाटत होती. या गाण्यात शाहरुख खानने मला उचलून धरले होते आणि मी खूप घाबरले होते.

Twinkle khanna

इम्रान खानचे कौतुक करताना दिसला वीर दास, म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veer Das and Imran Khan