भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये तल्लीन, डान्स मूव्ह्सने चाहत्यांना लावले वेड

Anuradha Vipat

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा देखील नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसली.

Bhojpuri actress Monalisa

व्हिडिओ शेअर

अभिनेत्रीने सोशल मीडियावर याची काही झलक दाखवली आहे. मोनालिसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नवीन वर्षाचे मोकळ्या मनाने स्वागत करताना दिसत आहे.

Bhojpuri actress Monalisa

नवीन वर्ष गोव्यात सेलिब्रेट

मोनालिसा तिचे नवीन वर्ष गोव्यात सेलिब्रेट करत आहे, जिथे ती खूप मस्ती करताना दिसत आहे. मोनालिसाचा हा व्हिडिओ काही क्लिप आणि काही फोटो एकत्र करून तयार करण्यात आला आहे.

Bhojpuri actress Monalisa

कॅप्शनमध्ये लिहिले की...

हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला खूप चांगले वाटत आहे. आभारी आहे देवा..'

Bhojpuri actress Monalisa

कमेंट्सचा पूर

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे.

Bhojpuri actress Monalisa

डान्स मूव्ह्सचे कौतुक

तिच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'व्वा... तू खूप सुंदर आहेस.' त्यामुळे अनेकांनी तिच्या डान्स मूव्ह्सचे खूप कौतुक केले.

Bhojpuri actress Monalisa

अरबाजने मुलासमोर गुडघ्यावर बसून शुराला केले होते प्रपोज , लग्नाआधीचा व्हिडिओ आला समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arbaaz had proposed to Shura